Advertisements
Advertisements
प्रश्न
सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.
उत्तर
मैदानात मुले फुटबॉल खेळात असतात आणि तिकडे तीन ससे लांबून त्यांचा खेळ पाहत असतात.
मुले निघून गेल्यावर ससे फुटबॉल खेळू लागले.
खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला. आता काय करावे, ते सशांना कळेना!
मग सशांना एक लाकडाची फळी मिळाली. त्यांनी ती लाकडी फळी खड्ड्यात घालून बॉल काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांचा प्रयत्न चालू होता तर एका हत्तीने हे सगळं बघितलं तो तिथे गेला. त्याने सोंडेने पाणी आणले आणि सोंडेंतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे हे सगळं आश्चर्याने बघत होते.
खड्डा पाण्याने भरला. खड्डा पाण्याने भरल्यामुळे फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. सश्यांनी तो फुटबॉल अलगद उचलला. त्यांना खूप आनंद झाला. हत्तीच्या प्रयत्नांमुळे फुटबॉल त्यांना मिळाला म्हणून त्यांनी हत्तीचे आभार मानले. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो की नेहमी लोकांची मदत केली पाहिजे.
संबंधित प्रश्न
खालील देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारिया आईला का बिलगली?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
गालबोट
मालतीने कोणती युक्ती केली?
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
लहानपणा
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चमक