Advertisements
Advertisements
प्रश्न
'हत्तीचे चातुर्य' या गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा.
उत्तर
खड्डा पाण्याने भरला. फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. त्यांना आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले.
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे.
सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहित करून घ्या. आवाज काढून दाखवा.
खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्य वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा.
- पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.
- सायकलवरून प्रवास करा.
- बसने, रेल्वेने प्रवास करा.
- सौरऊर्जेचा वापर करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाच्या घराला कुलूप का होते?
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
खिडक्या
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
यजमान
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
गालबोट
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
चाललीस
मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले?
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
चांगुलपणा