सुबक आकृती काढा.
भूगोलाचा अन्य विषयांशी संबंध
दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणांसह स्पष्ट करा.
भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल