Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
भारतातील खाणकाम
टीपा लिहा
उत्तर
- भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगढमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत.
- आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत.
- बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्रप्रदेशात कडाप्पा या दगडांच्या खाणी आहेत.
shaalaa.com
भारतामधील आर्थिक व्यवसाय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?