मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

थोडक्यात टिपा लिहा. मार्को पोलो - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

मार्को पोलो

टीपा लिहा

उत्तर

१. मार्को पोलो हा तेराव्या शतकातील इटालियन प्रवासी होता.

२. त्याने युरोपला आशिया खंड व विशेषत: चीनची ओळख करून दिली. तो स्वत: १७ वर्षे चीनमध्ये राहिला.

३. त्याच्यामुळे जगाला आशिया खंडातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन व व्यापार यांची ओळख झाली.

४. यातूनच युरोप व आशिया खंडांमध्ये संवाद व व्यापार सुरू झाला.

shaalaa.com
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.8: पर्यटन आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.8 पर्यटन आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ ब) २.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×