Advertisements
Advertisements
Question
थोडक्यात टिपा लिहा.
मार्को पोलो
Short Note
Solution
१. मार्को पोलो हा तेराव्या शतकातील इटालियन प्रवासी होता.
२. त्याने युरोपला आशिया खंड व विशेषत: चीनची ओळख करून दिली. तो स्वत: १७ वर्षे चीनमध्ये राहिला.
३. त्याच्यामुळे जगाला आशिया खंडातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन व व्यापार यांची ओळख झाली.
४. यातूनच युरोप व आशिया खंडांमध्ये संवाद व व्यापार सुरू झाला.
shaalaa.com
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
Is there an error in this question or solution?