Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
वसाहतवादाचे स्वरूप
उत्तर
(१) प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला 'वसाहतवाद' असे म्हणतात.
(२) वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे.
(३) अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे, तेथील सोन्याच्या, खनिजाच्या खाणींचा शोध घेणे, आपल्या धर्माचा तेथे प्रसार करणे या बाबी वसाहतवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत.
(४) वसाहतींमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल वसाहतीत विक्री करणे, हक्काची बाजारपेठ म्हणून तिचा उपयोग करणे हे वसाहतवादाचेच लक्षण आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीस लागला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट |
ब' गट |
१. टोगोलँड |
- जर्मन वसाहत |
२. इजिप्त |
- ब्रिटिश वसाहत |
३. आरेंज फ्री स्टेट |
- डच वसाहत |
४. आयव्हरी कोस्ट |
- पोर्तुगीज वसाहत |
वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा:
वसाहतवादाचा अर्थ