मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा: वसाहतवादाचा अर्थ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा:

वसाहतवादाचा अर्थ

एका वाक्यात उत्तर

उत्तर

प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला ‘वसाहतवाद’ असे म्हणतात.

shaalaa.com
वसाहतवाद: अर्थ आणि स्वरूप
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×