मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005

टीपा लिहा

उत्तर

भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला. या कायद्यानुसार आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत दिली जाते. जीवितहानी आणि वित्तहानी यांमुळे जे पीडित असतात त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करून त्यांचे पुनर्वसन केले जाते. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झालेली आहे. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपूर्ण भारतात 12 तुकड्या असून, प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने त्या कार्य करतात. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू असते. या दलातील जवान देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य करीत असतात.

shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ११९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 2. ई. | पृष्ठ ११९

संबंधित प्रश्‍न

टिपा लिहा.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण


आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा.


आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा.


राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झाली आहे.


दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा:

(दिल्ली, 12, 2005, सैन्यदलाच्या, राष्ट्रीय आपत्ती, निवारणाचे व बचावाचे, राज्य राखीव पोलीस, 2015)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा, ______ नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्यदलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात ______ तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय ______ येथे असून प्रत्येक राज्यामध्ये ______ मदतीने या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून ______ प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये ______ मोठे कार्य केले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×