Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
भास्कर-१ उपग्रह
टीपा लिहा
उत्तर
- १९७९ मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गाेष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे, यासाठी इस्रोने तयार केलेला ‘भास्कर-1’ हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठवला.
- देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते.
- या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती.
- या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान (ओशनॉग्राफी) मध्ये झाला.
shaalaa.com
अवकाश संशोधन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ ४२]