Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
नॅशनल फिल्म अर्काइव्ह
उत्तर
१. नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय) या संस्थेची भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा विभाग म्हणून सन १९६४ मध्ये स्थापना झाली.
२. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अर्काइव्ह या संस्थेची मुख्य कचेरी आहे.
३. नॅशनल फिल्म अर्काइव्हचे तीन उद्देश पुढीलप्रमाणे:
अ. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे.
ब. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे.
क. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अभिलेखागार
नॅशनल फिल्म आर्काइव्हची मुख्य कचेरी ______ येथे आहे.
टिपा लिहा.
इंडियन म्युझियम: कोलकाता
टिपा लिहा.
उर संग्रहालय
उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसयिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याविषयी चर्चा करा.