Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
उर संग्रहालय
उत्तर
१. जगातील सर्वांत प्राचीन (इ.स.पू.६ वे शतक) समजले जाणारे संग्रहालय हे मेसोपोटेमियामधील 'उर' या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले.
२. १९२२ ते १९३४ या काळात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी हे उत्खनन केले.
३. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले असून ती स्वत: या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे.
४. या संग्रहालयामध्ये सापडलेल्या प्राचीन वस्तूंबरोबरच त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणार्या मातीच्या वटिकाही (clay tablets) सापडल्या आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अभिलेखागार
नॅशनल फिल्म आर्काइव्हची मुख्य कचेरी ______ येथे आहे.
टिपा लिहा.
इंडियन म्युझियम: कोलकाता
टिपा लिहा.
नॅशनल फिल्म अर्काइव्ह
उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसयिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याविषयी चर्चा करा.