Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
उत्तर १
- मानवाच्या उत्क्रांतीमध्ये दगडांची हत्यारे बनवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत विज्ञान आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
- यानंतरच्या काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांमध्ये यांत्रिकीकरण झाले. कृषी उत्पादन, वस्तू निर्माण, आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे बदल घडले.
या तांत्रिक बदलांचे कारण, परंपरेची साखळी, आणि विज्ञान व तंत्रज्ञान यांतील परस्परावलंबित्व समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणे आवश्यक ठरते.
उत्तर २
- लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
- दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.
- कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
उपयोजित इतिहास
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
विज्ञान
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
कला
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
व्यवस्थापनशास्त्र