Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र
टीपा लिहा
उत्तर
रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत.
- रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते.
- चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते; त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशी ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत.
shaalaa.com
भारतीय चित्रपटसृष्टी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?