Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत लिहा.
शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम
दीर्घउत्तर
उत्तर
- राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर १६७७ मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
- गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला.
- पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.
- जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?