Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व.
लघु उत्तर
उत्तर
विद्या प्रशंसा या कवितेत कवीने विद्या गुरु सारखी उपदेश करते असे म्हटले आहे. विद्या ही संकटाच्या काळात उपाय सुचवते. आपले मनोरथ कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करते. सर्व प्रकारचे सुख देते. सर्व दुःखांचे निवारण करते. असाध्य गोष्टी प्राप्त करण्याची ताकद विदयेमध्ये आहे. सदैव उन्नत होणारे विदया हे अजब व अनोखे धन आहे. विदया हा एकमेव शोभादायक व दुर्मिळ अलंकार आहे. हे कवीने वर्णन केलेले विदयेचे महत्त्व आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?