Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी', या ओळीचा सरळ अर्थ.
लघु उत्तर
उत्तर
विदयाप्रशंसा या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी वर्णन केली आहे. विदया ही माणसाला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी देवी आहे. सदैव सुखकारक असलेल्या विदयादेवीची पूजा व आराधना मनोभावे करावी नेहमी विद्यादेवीला हृदयापासून भजावे असा उपदेश कवींनी जनांना या ओळीत केला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?