Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कवितेच्या आधारे 'जीवो जीवस्य जीवनम्।' हे सुवचन स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
प्राजीवनाची अन्नसाखळी ही नैसर्गिक आहे. एकमेकांना खाऊन प्राणी राहतात. ते एकमेकांचे अन्न असते. अशा प्रकारे त्यांची अन्नसाखळी तुटत नाही. एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो, दुसरा तिसऱ्याचा घेतो, असा त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. एका चित्रात असे दाखवले आहे की छोट्या कीटकांना एक पाल खात आहे. पालीला बेडूक खात आहे. बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष्य करतो. एकमेकांचे भक्ष्य होणे म्हणजेच 'जीवो जीवस्य जीवनम्!' होय! प्राणिजाती मधील हे अखंड अन्नजाल टिकून आहे. एखादी प्राणीजात नष्ट झाली, तरी ते टिकुण राहते. या जीवनाच्या ओघवत्या सारनीला 'जीवो जीवस्य जीवनम्।' असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?