Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
एकास एक कडी जुळवून जशी माणूस जशी साखळी तयार करतो, तसे प्राणीजातीसाठी निसगीने महाजाल तयार केले आहे. एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी प्राणी मारून खातो. दुसऱ्याला तिसरा मारून खातो. जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक कृतीतून येते तेव्हा ही अन्नसाखळी तुटत नाही. काळाच्या ओघात काही प्राणीजाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटत नाही, ते टिकुण राहते. परंतु माणसाणे अनाठायी प्राण्यांना जर मारले, तर ते अन्नसाखळीला हानिकारक आहे. स्वतःच्या छंदासाठी माणसाने प्राणी जीवन संपवु नये. उदाहरणार्थ वाघ, डुक्कर, सशासारखे छोटे-मोठे प्राणी जर माणसाच्या स्वैर शिकारीमुळे नष्ट झाले तर पर्यावरणाचा तोल बिघडू शकतो. म्हणून प्राणी जीवनाची अन्नसाखळी अबाधित ठेवायला हवी.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?