Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल, नवयुग निर्माण होईल, आपण शून्यामधून विश्व उभारू, आपला उत्कर्ष होईल, आपण प्रगती करू, निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल, दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल, उत्कर्ष झळकेल, संघर्ष बहरेल, जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील, अशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?