Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.
लघु उत्तर
उत्तर
दादांना म्हणजे शंकरला म्हणजेच वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता. म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंतला वाचन करता येणे शक्य नाही, असा या वाक्याचा अर्थ आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?