Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
संत संगत हीच ईश्वर संगत', असे समजून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लाभण्याची मागणी करतात. संतांचे विचार पवित्र असतात. वाईट विचारांना त्यांच्याजवळ थारा नसतो. लोभ, मोह, मत्सर हे अवगुण त्यांच्याजवळ नसतात. उलट त्यांचे जीवन सद्विचार, सद्वर्तन, सद्गुण, प्रेम, माया यांनी फुललेले असते. म्हणून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लावण्याची मागणी करतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?