Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
'सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात' हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या.
लघु उत्तर
उत्तर
परमेश्वराला माणूस सहजासहजी भेटू शकत नाही. परमेश्वराला माणूस सहजासहजी पाहू शकत नाही. परंतु परमेश्वरातील सर्व गुण हे संतांमध्ये असतात. संत संगत लाभणे म्हणजेच परमेश्वराची संगत लाभणे होय. आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचे असेल तर संतांची संगत असणे खूप गरजेचे आहे. मानव आणि परमेश्वर यांना जोडणारी कडी म्हणजेच संत होय. म्हणून सर्वच भक्त संतांना परमेश्वर समजतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?