Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
समन्वय म्हणजे काय?
थोडक्यात उत्तर
उत्तर
शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण असून, या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय. बहुपेशीय सजीवात विविध अवयव संस्था कार्यरत असतात आणि या निरनिराळ्या संस्था किंवा अवयव तसेच भोवतालच्या परिसरातील वेगवेगळ्या उद्दीपनांमध्ये समन्वय असावा लागतो, ज्यामुळे सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. उदाहरणार्थ, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची गती यात कायम समन्वय असतो.
shaalaa.com
समन्वय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा.
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ |
1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल |
2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल |
3. मूळ संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल |
4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | d. वृद्धी असंलग्न हालचाल |
e. जलानुवर्ती हालचाल |