Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
उत्तर
मी रझियाला पाण्याजवळ खेळताना स्वत:ची काळजी घेण्याविषयी सांगेन. पोहता येत नसल्यास पाण्यात उतरू नये हे तिला बजावून सांगेन. मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच पाण्यात शिरावे, याशिवाय रझियाने लवकरात लवकर पोहणे शिकावे असेही मी तिला सुचवेन.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
भुरभुर -
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग |
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.