Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचा. लिहा.
![]() |
पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न. |
मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते. ________________________ ________________________ ________________________ |
उत्तर
![]() |
पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न. |
मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटतो. मोरपिसात हिरवा व निळा रंग असतो. मोरपिसे आवडीने घरी ठेवतात. मोराच्या आवाजाला 'केकारव' म्हणतात. काळे ढग आकाशात आले की मोर रानात नाच करतो. मोर कृमी कीटक खातो. मोर राष्ट्रीय पक्षी आहे. |
संबंधित प्रश्न
प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
मिनूचे घर कोठे होते?
बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."
बैलाभोवती लोकांची ______ जमली.
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
राजूला ______ कपडे आवडत नाहीत. (सैल)