Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचा. लिहा.
![]() |
|
________________________ ________________________ ________________________ |
उत्तर
दिवाळी, कंदील, पणत्या, फटाके, फराळ. |
|
दिवाळी माझा आवडता सण आहे. दिवाळीला घराघरावर रंगीबेरंगी कंदील लावतात. घरासमोर पणत्यांची रांग लावतात. दिवाळी प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत फटाके फोडतात. घरोघरी फराळ करतात. नवीन कपडे घेतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. |
संबंधित प्रश्न
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
घरटे -
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मुलांची सहल कोठे गेली होती.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
नाकतोडा
आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.
चोरांची भंबेरी का उडाली?
वाचा. लिहा.
![]() |
फुल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय. |
गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. ______________________________ |
कोण ते लिहा.
कामात मग्न असणारी.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
भाल