Advertisements
Advertisements
प्रश्न
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
उत्तर
- सायंकाळी मंद मंद गार वारा वाहत होता.
- वाऱ्याच्या गिरक्या जोराने येऊ लागल्या की वादळ येते.
- पावसाळ्यात विजा कडकडून जोरदार वारे वाहू लागतात.
- थंडगार वाऱ्याची झुळूक उन्हाळ्याच्या दिवसांत हवीहवीशी वाटते.
- थंडीच्या दिवसांत अंगाला झोंबणारा वारा शरीर गोठवून टाकतो.
संबंधित प्रश्न
कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदा., पापड.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
गवतावर उतरणारे -
आईच्या हातचे जेवण कसे असते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.