Advertisements
Chapters
1.1: Don’t Give Up !
1.2: Who’s the Greatest ?
1.3: Autobiography of a Great Indian Bustard
1.4: Children are going to school
1.5: A Kabaddi Match
1.6: The Peacock and the Crane
1.7: Param Vir Chakra : Our Heroes
मराठी
Chapter १: भारतमाता (गाणे)
२: माझा अनुभव
▶ ३: पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
४: माहिती घेऊया
५: सुगरीणचे घरटे
Mathematics
1: Basic Concepts in Geometry
2: Angles
3: Integers
4: Operations on Fractions
General Science
1: Natural Resources – Air, Water and Land
2: The Living World
3: Diversity in Living Things and their Classification
4: Disaster Management
History
5.1: The Indian Subcontinent and History
5.2: Sources of History
5.3: The Harappan Civilization
Civics
5.4: Our Life in Society
Geography
6.1: The Earth and the Graticule
6.2: Let us Use the Graticule
6.3: Comparing a Globe and a Map; Field Visits
![Balbharati solutions for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter ३ - पाऊस आला! पाऊस आला! (कविता) Balbharati solutions for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter ३ - पाऊस आला! पाऊस आला! (कविता) - Shaalaa.com](/images/integrated-6-standard-part-1-english-medium-maharashtra-state-board_6:fc39a69d49f74834a00c0129a5b2025f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ.
Balbharati solutions for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ ३ पाऊस आला! पाऊस आला! (कविता) स्वाध्याय [Pages 30 - 31]
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
(अ) कुत्री-
(आ) गिल्ला-
(इ) पापड-
(ई) पळा-
(उ) कुट्टी-
कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.
खालील शब्दाचे वचन बदला.
माणूस -
खालील शब्दाचे वचन बदला.
गाय -
खालील शब्दाचे वचन बदला.
दप्तर -
खालील शब्दाचे वचन बदला.
पाणी -
खालील शब्दाचे वचन बदला.
वह्या -
खालील शब्दाचे वचन बदला.
पत्र -
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदा., पापड.
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
Solutions for ३: पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
![Balbharati solutions for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter ३ - पाऊस आला! पाऊस आला! (कविता) Balbharati solutions for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter ३ - पाऊस आला! पाऊस आला! (कविता) - Shaalaa.com](/images/integrated-6-standard-part-1-english-medium-maharashtra-state-board_6:fc39a69d49f74834a00c0129a5b2025f.jpg)
Balbharati solutions for एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter ३ - पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board ३ (पाऊस आला! पाऊस आला! (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter ३ पाऊस आला! पाऊस आला! (कविता) are पाऊस आला! पाऊस आला!, व्याकरण, लेखन.
Using Balbharati एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ solutions पाऊस आला! पाऊस आला! (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, पाऊस आला! पाऊस आला! (कविता) एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ additional questions for Mathematics एकात्मिक ६ इयत्ता भाग १ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.