मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल? 

बेरीज

उत्तर

दिलेले : 

P = 100 W, 

I = 3 A, 

R = ?

P = I2R

∴ विद्युतरोध, R = `"P"/"I"^2 = (100"W")/(3"A")^2 = 100/9`Ω

= 11.11 Ω.

shaalaa.com
विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q १२. अ. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×