Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
पर्याय
तापमान
वहन
अभिसरण
प्रारण
उत्तर
तापमान
स्पष्टीकरण-
तापमान हे उष्णतेचे प्रमाण आहे, तर वहन, अभिसरण व प्रारण ही उष्णता संक्रमणाची माध्यमे आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो?
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते.
विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल?
कोण अधिक विद्युतऊर्जा खर्च करील? 500W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600W ची शेगडी 20 मिनिटात?
विद्युत शक्तीचे एकक ____ आहे.
तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते.