Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
पर्याय
बॉयलर
विजेची शेगडी
विजेचा बल्ब
विद्युत बेल
MCQ
उत्तर
विद्युत बेल
स्पष्टीकरण-
गटातील इतर सर्वांचा उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापर केला जातो, विद्युत बेल उष्णता ऊर्जा निर्माण करत नाही.
shaalaa.com
विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?