Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे - ______
पर्याय
विद्युतवाहकाचे प्रभारित होणे.
कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे.
चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे.
विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.
MCQ
एका वाक्यात उत्तर
उत्तर
विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे - चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे.
shaalaa.com
विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?