Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेली आकृती ओळखा व त्यांचे उपयोग लिहा.
टीपा लिहा
उत्तर
गॅल्व्हॅनोमीटर
गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. याने विद्युतधारेची दिशाही समजते.
shaalaa.com
विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?