Advertisements
Advertisements
प्रश्न
वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते.
- वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्या वेळी प्रजनन करतात, त्या वेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते.
- गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात.
- बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात.
- गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरांवरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात.
- काही वनस्पती उदा., पानफुटी तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते.
रताळे-
पानफुटी-
बटाटे-
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.
अमिबा : विभाजन : : हायड्रा : __________
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
व्याख्या लिहा.
पुनर्जनन
सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.
एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार कोणते?
फरक स्पष्ट करा.
द्विविभाजन व बहुविभाजन