Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील आकृतीत m(कंस MN) = 70°, तर ∠MLN काढा.
बेरीज
उत्तर
m(कंस MN) = 70° ...(दिलेले)
∠MLN हा कंस MN मध्ये अंतर्लिखित केला आहे.
∴ ∠MLN = `1/2` m(कंस MN) ...(अंतर्लिखित कोनाचे प्रमेय)
= `1/2 xx 70°`
= 35°
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?