Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-
पर्याय
दारांना तोरणाने सजवू.
दाराला हलतेझुलते तोरण लावू.
निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
उत्तर
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे - निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
जन्माला अत्तर घालत म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
तो फाया कानी ठेवू म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -
खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.
निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती |
सूचित होणारा अर्थ |
(१) कोकीळ होऊनी गाऊ... |
____________ |
(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू... |
____________ |
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.
खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव | कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके | भाषिक सौंदर्यस्थळे | कवितेतून मिळणारा संदेश |
'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.
‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.
निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेचे रसग्रहण करा.