Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य संकल्पना सुचवा.
शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
लोकपाल/लोकायुक्त
shaalaa.com
भारतातील प्रशासकीय सुधारणा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: समकालीन भारत : सुशासन - स्वाध्याय [पृष्ठ ५७]
संबंधित प्रश्न
लोकपाल ही संकल्पना ______ या देशाकडून घेण्यात आली.
नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे -
चूक की बरोबर सकार लिहा.
राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
तुमचे मत नोंदवा.
ई−प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
तुमचे मत नोंदवा.
ई-प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे.