Advertisements
Advertisements
प्रश्न
युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धांकडे आपला प्रभाव वाढेल, अशा संकुचित हेतूंनी पाहिले.
- धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती.
- युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता.
- पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते.
- बायॉन्टाईन सम्राटांचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता.
shaalaa.com
युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?