मराठी

SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी - Maharashtra State Board Important Questions for Geography [भूगोल]

Advertisements
[object Object]
[object Object]
विषय
मुख्य विषय
अध्याय
Advertisements
Advertisements
Geography [भूगोल]
< prev  61 to 66 of 66  next > 

खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. वरील आलेखाचा प्रकार कोणता?
  2. या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत?
  3. कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे?
  4. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे?
  5. 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे?
  6. 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे?
Appears in 1 question paper
Chapter: [0.08] अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Concept: भारत-ब्राझीलमधील व्यापार

खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या

  1. आलेखात कोणती क्षेत्रे दर्शविलेली आहेत?
  2. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे?
  3. ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
  4. दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे?
  5. राष्ट्रीय उत्पादनात तृतीयक क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे?
  6. ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे?
Appears in 1 question paper
Chapter: [0.08] अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Concept: ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय

भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्‍चित केली जाते?

Appears in 1 question paper
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: भारतातील संदेशवहन

योग्य जोड्या जुळवा.

  'अ' गट    'ब' गट
(1) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (अ)   साग
(2) काटेरी व झुडपी वने (ब)   फुटबॉल
(3) मैदानी प्रदेश (क) प्रमुख रस्ते मार्ग 
(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ड)  खेजडी
    (इ) पंजाब
    (ई) क्रिकेट
Appears in 1 question paper
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: भारतातील वाहतूक

ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.

Appears in 1 question paper
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: ब्राझीलमधील वाहतूक

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्नः

  1. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
  2. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
  3. पश्‍चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
  4. पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
  5. कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
Appears in 1 question paper
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: भारतातील वाहतूक
< prev  61 to 66 of 66  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Important Questions
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी English (Second/Third Language)
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Geography [भूगोल]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Hindi - Composite [हिंदी - संयुक्त]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Marathi [मराठी]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Sanskrit (Second Language) [संस्कृत (द्वितीय भाषा)]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Sanskrit - Composite [संस्कृत - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]
Important Questions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×