Advertisements
Advertisements
भौगोलिक कारणे लिहा:
ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
Concept: ब्राझीलमधील हवामान
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
Concept: नैसर्गिक वनस्पती व प्राणी
भौगोलिक कारणे लिहा.
ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
Concept: ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था __________ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
Concept: भारत-ब्राझीलमधील व्यापार
भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.
Concept: भारतामधील आर्थिक व्यवसाय
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
Concept: ब्राझीलमधील पर्यटन स्थळे
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
Concept: क्षेत्रभेट
योग्य जोड्या जुळवा.
'अ' स्तंभ |
|
'ब' स्तंभ |
|
1. | क्षेत्रभेट |
i. |
पर्यटन स्थळ |
2. | पिको दी नेब्लीना | ii. | गोवा |
3. | सर्वाधिक नागरीकरण | iii. | नमुना प्रश्नावली |
4. | रिओ दी जनेरिओ | iv. | हिमाचल प्रदेश |
v. | ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर |
Concept: क्षेत्रभेट
तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
Concept: क्षेत्रभेट
थोडक्यात टिपा लिहा.
क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
Concept: क्षेत्रभेट
क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
Concept: क्षेत्रभेट
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.
Concept: क्षेत्रभेट
स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?
Concept: देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
Concept: देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.
Concept: देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?
Concept: देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य कोणते?
Concept: देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य
भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- केंद्रशासित प्रदेश - दमण
- पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
- शीत वाळवंट
- उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
- कन्याकुमारी
- चिल्का सरोवर
Concept: देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
थोडक्यात टिपा लिहा.
ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
Concept: देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.
Concept: ब्राझीलची प्राकृतिक रचना