Advertisements
Advertisements
सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्ये येतात.
- परकीय आक्रमणापासून संरक्षण
- शिक्षण व आरोग्य सेवा
- सामाजिक सुरक्षा उपाययोजना
- कर संकलन
Concept: सार्वजनिक वित्त व्यवहार
विसंगत शब्द ओळखा:
अंदाजपत्रकाचे प्रकार:
Concept: शासकीय अंदाजपत्रक
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
Concept: सार्वजनिक वित्त संरचना > सार्वजनिक उत्पन्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.
Concept: भारतातील भांडवली बाजार
असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात.
- सावकार
- व्यापारी बँका
- हुंडी
- चिटफंड
Concept: भारतातील नाणे बाजाराची संरचना > असंघटित क्षेत्र
फरक स्पष्ट करा.
आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी
Concept: वित्तीय बाजारपेठ
भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.
Concept: भारतातील भांडवली बाजार
विसंगत शब्द ओळखा:
वित्तीय मालमत्ता:
Concept: वित्तीय बाजारपेठ
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला.
Concept: अंतर्गत व्यापार
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
मागील ७५ वर्षांच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णत: बदल झाले.
Concept: भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा