Advertisements
Advertisements
Question
15000 रुपये चक्रवाढव्याजाने द.सा.द.शे. 12 दराने कर्जाऊ घेतले तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील?
Sum
Solution
येथे, P = ₹ 15000, R = 12 द.सा.द.शे, N = 3 वर्षे
आपल्याला माहित आहे की,
A = `"P"(1 + "R"/100)^"N"`
A = `15000(1 + 12/100)^3`
= `15000(1 + 3/25)^3`
= `15000(28/25)^3`
= `15000 xx 28/25 xx 28/25 xx 28/25`
= `(24 xx 28 xx 28 xx 28)/25`
= `526848/25`
= 21073.92
म्हणून, रक्कम ₹ 21073.92 आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?