Advertisements
Advertisements
Question
द.सा.द.शे. 18 दराने चक्रवाढव्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षांची रास 13,924 रुपये झाली, तर मुद्दल किती होते?
Sum
Solution
येथे, P × मुद्दल
A = ₹ 13,924
R = 18 %
N = 2 वर्षे
A = P `(1 + "R"/100)^"N"`
∴ 13,924 = P `(1 + 18/100)^2`
∴ 13,924 = P `(1 + 9/50)^2`
∴ 13,924 = P `(59/50)^2`
∴ P = `(13,924 xx 50 xx 50)/(59 xx 59)`
∴ P = 10,000
म्हणून, मुद्दल ₹ 10,000 आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?