English

₹ 2,000 ही रक्‍कम 10% सरळव्याज दराने गुंतवली, तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्‍कम अंकगणितीय श्रेढी होईल का हे तपासा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

₹ 2,000 ही रक्‍कम 10% सरळव्याज दराने गुंतवली, तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्‍कम अंकगणितीय श्रेढी होईल का हे तपासा. ती अंकगणितीय श्रेढी होत असेल, तर 10 वर्षांनंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्‍कम काढा.

Sum

Solution

मुद्दल (P) = ₹ 2,000

व्याजदर (R) = 10%

सरळव्याज = `("P" xx "R" xx "N")/100`

1 वर्षानंतर मिळणारे सरळव्याज = `(2000 xx 10 xx 1)/100` = ₹ 200

2 वर्षानंतर मिळणारे सरळव्याज = `(2000 xx 10 xx 2)/100` = ₹ 400

3 वर्षानंतर मिळणारे सरळव्याज = `(2000 xx 10 xx 3)/100` = ₹ 600

आता,

400 − 200 = 200

600 − 400 = 200

अशाप्रकारे, सरळव्याजाची रक्‍कम अंकगणिती श्रेढी तयार करते.

येथे, a = 200, d = 200

Tn = a + (n − 1)d

T10 = a + (10 − 1)d

T10 = a + 9d

T10 = 200 + 9(200)

T10 = 2000

∴ 10 वर्षांनंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्‍कम ₹ 2000 आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×