Advertisements
Advertisements
Question
२६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?
Short Answer
Solution
- संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला.
- २६ जानेवारी १९५० पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली.
- या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?