English

5cm उंचीची वस्‍तू 10 cm नाभीय अंतर असलेल्‍या अभिसारी भिंगासमोर 25 cm अंतरावर ठेवली आहे. तर प्रतिमेचे स्‍थान, आकार आणि स्वरूप शोधा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

5 cm उंचीची वस्‍तू 10 cm नाभीय अंतर असलेल्‍या अभिसारी भिंगासमोर 25 cm अंतरावर ठेवली आहे. तर प्रतिमेचे स्‍थान, आकार आणि स्वरूप शोधा.

Sum

Solution

दिलेले :

h1 = 5 cm, f = 10 cm (अभिसारी भिंग),

u = -25 cm, v = ?, h= ?

(i) `1/f = 1/v - 1/u`

∴ `1/v = 1/f + 1/u`

∴ `1/v = 1/(10cm) + 1/(-25cm)`

= `1/(10cm) - 1/(25cm)`

`(5 - 2)/(50cm) = 3/(50cm)`

∴ प्रतिमेचे भिंगापासूनचे अंतर,

v = `50/3` cm ≑ 16.67 cm ≑ 16.7 cm.

(ii) `h_2/h_1 = v/u` ∴ `h_2v/uh_1`

∴ h= `((50"/"3)cm)/(-25cm) xx 5cm = -(50 xx 5)/(50 xx 3)`cm

= -`10/3`cm ≑  -3.333 cm ≑ -3.3 cm

प्रतिमेची उंची = -3.3 cm (प्रतिमा उलट ∴ ऋण चिन्ह).

shaalaa.com
वस्तूचा आभासी आकार (Apparant size of object)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [Page 92]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ८. आ. | Page 92
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×