English

डॉक्‍टरांनी दृष्टिदोषाच्‍या निराकरणासाठी +1.5 D शक्‍तीचे भिंग वापरण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

डॉक्‍टरांनी दृष्टिदोषाच्‍या निराकरणासाठी +1.5 D शक्‍तीचे भिंग वापरण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल?

Sum

Solution

दिलेले : 

P = + 1.5 D,

f = ?

भिंगाचे नाभीय अंतर,

f = `1/P = 1/(1.5 D)`

= `10/15`m = 0.6667 m ≑ 0.67

भिंगाची शक्ती धन आहेयावरून ते बहिर्वक्र भिंग असले पाहिजेनेत्रदोष : दूरदृष्टिता.

shaalaa.com
दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [Page 92]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ८. अ. | Page 92
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×