English

6 मी त्रिज्या व 8 मी तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनविण्याचा दर 10 रु प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. (π = 227 घ्या.) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

6 मी त्रिज्या व 8 मी तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनविण्याचा दर 10 रु प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. (π = `22/7` घ्या.)

Sum

Solution

शंकूच्या तळाची त्रिज्या, r = 6 सेमी

शंकूची तिरकस उंची, l = 8 मी

∴ शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr(r + l)

= `22/7 xx 6 xx (6 + 8)`

= `22/7 xx 6 xx 14`

= 264 चौमी

शंक्वाकार घनाकृती बनविण्याचा दर 10 रु प्रति चौरस मीटर

घनाकृतीसाठी लागणारा खर्च

= एकूण पृठफळ x शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा दर

= 264 × 10

= ₹ 2640

∴ शंक्वाकार घनाकृती बनवण्यासाठी एकूण ₹ 2640 येईल.

shaalaa.com
शंकूचे पृष्ठफळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: पृष्ठफळ ब घनफळ - सरावसंच 9.2 [Page 119]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 9 पृष्ठफळ ब घनफळ
सरावसंच 9.2 | Q 4. | Page 119
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×