Advertisements
Advertisements
Question
7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ किती?
Sum
Solution
घनाची कडा , l = 7.5 सेमी
∴ घनाचे घनफळ = l3
= (7.5)3
= 7.5 × 7.5 × 7.5
= 421.88 घसेमी
∴ घनाचे घनफळ 421.88 घसेमी आहे.
shaalaa.com
घनाचे घनफळ
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचितीवर शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी असून तळाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा.
0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घसेमी?
एक घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती?